सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जन्मकुंडलीत ग्रहांची स्थिती सूचित करणारे स्थान.
उदाहरणे : माझ्या जन्मकुंडलीत शनी सातव्या घरात आहे.
समानार्थी : घर
जन्मकुंडली में जन्मकाल के ग्रहों की स्थिति सूचित करने वाले स्थानों में से प्रत्येक।
अर्थ : विशिष्ट नैसर्गिक रचना किंवा वस्ती असलेला भूभाग.
उदाहरणे : माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे
समानार्थी : जागा, ठिकाण, स्थळ
निश्चित और परिमित स्थितिवाला वह भू-भाग जिसमें कोई बस्ती, प्राकृतिक रचना या कोई विशेष बात हो।
The piece of land on which something is located (or is to be located).
अर्थ : एक अमूर्त मानसिक स्थान.
उदाहरणे : माझ्या हृदयात त्याच्यासाठी खास जागा आहे.
समानार्थी : जागा
एक अमूर्त मानसिक स्थान।
An abstract mental location.
अर्थ : एक विशेष स्थिती किंवा अवस्था.
उदाहरणे : तुम्ही माझ्या जागी असता तर काय केले असते?
समानार्थी : जागा, ठिकाण
एक विशेष स्थिति।
A particular situation.
स्थापित करा
स्थान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sthaan samanarthi shabd in Marathi.